AUTHOR NAME
Prasad Prabhu
158 POSTS
0 COMMENTS
तंत्रज्ञानाच्या मदतीने लागवडीसाठी प्राधान्य – इराण्णा कडाडी
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पांतर्गत शेतीवर भर देण्यात आला असून तंत्रज्ञानाची मदत देण्याचा प्रस्ताव आहे, असे राज्यसभा सदस्य आणि शेतकरी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इराण्णा कडाडी यांनी सांगितले.मल्लेश्वरम...
पाच राज्यांतील निवडणूक निकालांची पुनरावृत्ती कर्नाटकातही होणार-सीटी रवी
कर्नाटकातही पाच राज्यांच्या निवडणूक निकालांची पुनरावृत्ती होणार आहे. असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी सांगितले.आज भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले,...
श्री नामदेव दैवकी संस्था यांच्यातर्फे महिला दिन उत्साहात
श्री नामदेव दैवकी संस्था खडे बाजार बेळगांव यांच्यातर्फे आज दिनांक 10/03/2022 रोजी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात नगरसेविका सौ नेत्रावती भागवत...
मगर घुसली दांडेली शहरात
सहा फूट लांबीची एक मगर अनपेक्षितपणे मानवी वस्तीत घुसल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे गुरुवारी दांडेली येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर तिला सुरक्षिततपणे...
सेक्स सीडी प्रकरण: कर्नाटक उच्च न्यायालयाने जनहित याचिका काढली निकाली
माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचा समावेश असलेल्या सेक्स फॉर जॉब प्रकरणातील जनहित याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी निकाली काढली आहे.राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात हे...
‘सुजाता दोडमनीचे यश’-
जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांनी एम टेक कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.सुजाता दोडमनी हीने व्ही टी यु ला प्रथम क्रमांक...
म ए समिती दक्षिण विभागातर्फे सावित्रीबाई फुले जयंती
महाराष्ट्र एकीकरण समिती दक्षिण विभागाच्या वतीने आज 10/3/2022 रोजी वडगाव भागात सावित्री बाई फुले जयंती व महिला दिन साजरा करण्यात आला.दक्षिण भागाच्या अध्यक्षा सौ,सुधा...
आता बेळगाव ते दिल्ली दररोज विमान
बेळगाव हून दिल्ली ला जाणे आता अतिशय सहज आणि सोपे होणार आहे. आठवड्यातून एक दोन वेळा नव्हे तर दररोज दिल्लीसाठी विमानाची सोय मिळाली आहे.स्पाइसजेट...
बेळगावच्या व्हीटीयूमध्ये 21 वा दीक्षांत समारंभ : तीन जणांना डॉक्टर ऑफ सायन्स, 10 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक
प्रतिष्ठित विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यालयाचा २१ वा वार्षिक दीक्षांत समारंभ बेळगाव शहरात पार पडला. विद्यापीठाच्या अब्दुल कलाम सभा भवनात झालेल्या या कार्यक्रमाला लोकसभेचे अध्यक्ष ओम...
विश्वेश्वरय्या हे इंजिनिअरचे पिता आहेत: ओम बिर्ला
विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटी, बेळगाव व्हीटीयू येथे २१ वा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित...