देसूर येथे बैलगाडा पळविण्याची शर्यत उद्यापासून
देसूर तालुका बेळगाव येथील श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने भव्य बैलगाडा पळविण्याची जंगी शर्यत गुरुवार दि. ७ ते रविवार दि. १० पर्यंत चालणार आहे. या शर्यतीचे...
आनंदवाडी येथे 5 जानेवारी 2025 रोजी भव्य जंगी कुस्ती मैदान
मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव नियोजित कुस्ती आखाडा रविवार 5 जानेवारी 2025 रोजी आनंदवाडी येथे होणार आहे असे नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये अध्यक्ष पै मारुती घाडी...
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आज
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची व्यापक बैठक मंगळवार दिनांक 5 रोजी दुपारी २ वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे....
उद्या शहरातील वाहतूक मार्गात बदल
उद्या शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे .राज्योसतव असल्याने चिकोडी, संकेश्वर, कोल्हापूरकडून केएलईमार्गे येणारी वाहने जिनाबकुळ सर्कलपासून उजवीकडे वळवून घेत बॉक्साईट रोड, हिंडलगा...
एक नोव्हेंबर रोजी कडकडीत हरताळ पाडून केंद्र सरकारचा निषेध
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष श्री सूर्याजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या एक नोव्हेंबर रोजी कडकडीत हरताळ पाडून केंद्र सरकारचा निषेध करावा...
बेळगावात विविध संघटनांचे आंदोलन
गुन्हे गारांना कडक शिक्षा करण्याची मागणी
हुबळीत झालेल्या दंगल आणि पोलीस ठाण्यावर हल्ला प्रकरण मागे घेतल्याबद्दल आज विविध संघटनांनी बेळगाव शहरात निदर्शने करत आंदोलन केले...
खानापूर येथे “जागर प्रतिभेचा” स्पर्धा आयोजित
स्वामी विवेकानंद युवक संघ आणि एसडीएमसी निट्टूर, आयोजित निट्टूर तालुका खानापूर येथे "जागर प्रतिभेचा" या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत.खानापूर व बेळगांव तालुक्यातील प्राथमिक मराठी...
भारतातील एक ट्रेन जी वर्षातून एकदाच धावते….
भारतात एक अशी ट्रेन आहे जी वर्षातून फक्त एकदाच 15 दिवस प्रवास करते, परंतु जेव्हा ती प्रवास करते तेव्हा ती सुमारे 500 लोकांचे करिअर...
म. ए. समिती शहापूर विभागाची उद्या बैठक
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभागातर्फे शहापूरमधील म.ए. समिती कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक व मराठी भाषिक यांची बैठक शनिवार दि. २६ रोजी सायंकाळी ७...
राज्य मराठी विकास संस्थामुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी यांच्यावतीने उद्योजक रतन टाटा यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली सभा आयोजित केली आहे. शुक्रवार दि....



