खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष श्री सूर्याजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या एक नोव्हेंबर रोजी कडकडीत हरताळ पाडून केंद्र सरकारचा निषेध करावा व खानापूर स्टेशन रोड येथील श्री लक्ष्मी मंदिर येथे शुक्रवार तारीख एक नंबर रोजी केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी सकाळी दहा ते दुपारी एक पर्यंत लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे यामध्ये धनगर गावासह तालुक्यातील समस्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे पी एच पाटील व राजीव पाटील यांनी नागरिकांना सांगितले यावेळी भगवंत भावकर रामचंद्र पाटील यल्लाप्पा पाटील गजानन पाटील सागर पाटील मोहम्मद अली मुजावर इसाक सिंगर गाव शौकत शिंगरगाव सचिन पाटील चंद्रकांत बिडकर तुकाराम जाधव पुंडलिक पाटील ईश्वर देगावकर नामदेव बिडकर पांडुरंग पाटील असे असंख्य नागरिक उपस्थित होते
एक नोव्हेंबर रोजी कडकडीत हरताळ पाडून केंद्र सरकारचा निषेध
