राज्य मराठी विकास संस्था
मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी यांच्यावतीने उद्योजक रतन टाटा यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली सभा आयोजित केली आहे. शुक्रवार दि. २५ रोजी दुपारी ४.३० वाजता ही सभा होणार असून यावेळी नीला आपटे या रतन टाटा यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य या विषयावर बोलणार आहेत