जेष्ठ गायक बप्पी लहरी यांचे निधन
आपल्या आवाजामुळे आणि संगीतबद्ध केलेल्या गाण्यांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक काळ गाजवणारे ज्येष्ठ गायक बप्पी लहिरी यांचे मुंबईत निधन झाले आहे. ते ६९ वर्षांचे होते....
याचिकाकर्त्यांनी मांडली आपली बाजू
अलारवाड येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पूर्ण तयारी झालेली असताना तसेच या ठिकाणी 195 एकर जमिनीचे संपादन झालेले असताना पुन्हा हलगा येथे सांडपाणी प्रकल्प उभारण्याचा...
दुचाकी घसरून होसुर येथील तरुणीचा मृत्यू
कोवाड-बेळगाव रस्त्यावर दुचाकी घसरून होसूर ता. चंदगड येथील तरुणी ममता विठ्ठल व्हडगे (वय २३) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हि घटना रविवारी सायंकाळी घडली.याबाबत चंदगड...
जिल्ह्यातील दिव्यांगासाठी मंजूर झालेल्या अतिरिक्त दुचाकींसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने अर्ज करण्याच्या मुदतीमध्ये वाढ केली आहे. यापूर्वी दिव्यांगांनी अर्ज करण्याची माहिती...
जंगमहट्टी येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर अस्वलाचा हल्ला
जंगमहट्टी(ता.चंदगड) येथील ग्रामपंचायत कर्मचारी असणाऱ्या तानाजी शेळके यांच्यावर अस्वलाने हल्ला केला आहे. सकाळच्या सत्रात पाणी सोडण्यासाठी गेलेल्या शेळके यांच्यावर अस्वलाने अचानक हल्ला करत जखमी...
युवा समितीच्या पाठपुराव्यानंतर सागरे गावासाठी बससेवा सुरू
बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पाठपुराव्यानंतर सागरे व दोड्डेबैल यात्रोत्सवानिमित्त सोमवारपासून बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सागरे ग्रामस्थांमधून समाधान...
कंत्राटदाराचे बिल थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन
पावसाळा सुरू होण्याआधीच काही गावातील रोड खराब झाले आहेत. येथील बेळगुंदी राकस्कोप रोड पावसाळा सुरू होण्याआधीच खराब झाल्याचे पाहायला मिळत आहे.
येथील रोडवर घालण्यात आलेले...
आमदार बेनके यांच्या कार्यालयावर दगडफेक
बेळगाव : बेळगाव उत्तरचे भाजपचे आमदार अनिल बेनके यांच्या चव्हाट गल्ली येथील राजकीय कार्यालयावर रात्री दगडफेक करण्यात आली.त्यामुळे येथील घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. दगडफेक...
सुभाष धुमे लिखित ‘शहीद’ चे प्रकाशन
पुणे येथील चपराक प्रकाशन प्रकाशित आणि ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे लिखित शहीद या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी बेळगावात झाले ज्येष्ठ पत्रकार व तरुण भारतचे संपादक...
आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवावा या हेतूने जीवनसंघर्ष फाउंडेशनने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. दर रविवारी आयोजित करण्यात येणारी स्वच्छता मोहीम ( अभियान )उद्या...