विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांनी आपल्यातील कला कौशल्य व्यासपीठावर सादर करावे या हेतूने लवडेल सेंटर स्कूल मध्ये अभ्युदय 2023 सौंदर्य अभिनय या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
तर स्पर्धा ही लवडेल स्कूल मध्ये पार पडली. यावेळी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आपला इतिहास काय सांगतो कोण कोणते राजे महाराणी सैनिक सेनापती होऊन गेले यांची वेशभूषा साकारून फॅशन शो या त्यांनी व्यासपीठावर सादर केला
यावेळी या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून मिसेस इंडिया बॉलीवूडच्या विजेत्या ज्योती कत्ती उपस्थित होत्या यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यात करीता शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी इंचल शिक्षक आणि विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.