नुकतेच रोटरी क्लब बेळगाव सेंट्रल चे स्थापना दिवस सावगाव येथील आनंदवन येथे साजरा करण्यात आला यावेळी रोटरीचे जिल्हा प्रांतपाल नासिर व प्रथम महिला सकीनाजी उपस्थित होत्या
हे औचित्य साधून रोटरी क्लब बेळगाव सेंट्रलने शारदा हायस्कूल हलगा या शाळेला दोन संगणक. गर्लगुंजी शाळेला वॉटर प्युरिफायर. गरजू विद्यार्थिनींना सायकल. शहापूर येथील मराठी शाळेला शैक्षणिक साहित्य देण्यात आले
रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलचे अध्यक्ष रोटेरियन मंजुनाथ अलवाणी यांनी स्वागत यावर्षी येणाऱ्या इंटर स्कूल मार्च फास्ट अँड बँड सेट कॉम्पिटिशन जे 21 जानेवारीला होत असून त्याबद्दल माहिती दिली. सचिव रोटेरियन अभय जोशी . उपप्रांतपाल रोटेरियन शीतल चिल्मी. कार्यक्रमाचे इव्हेंट चेअरमन रोटेरियन अमित पाटील यांनी आभार मानले. रोटरीचे सदस्य उपस्थित होते
रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल चे 8वा स्थापना दिवस साजरा
