बेळगावचे ज्येष्ठ वकील डॉ. एस. बी. शेख यांनी ‘वुई अॅण्ड लॉ’ हे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रसन्न वराळे गुरुवार दि. ७ रोजी बेळगावात येत आहेत.
जेएमएफसी न्यायालयाच्या आवारातील समुदाय भवनमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
यावेळी त्यांच्या सोबत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कृष्णा दीक्षित हेदेखील उपस्थित राहणार आहेत.