मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते सुवर्ण सौध ला कायमस्वरूपी विद्युत रोषणाई चे उदघाट्न करण्यात आले.हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हलगा येथील सुवर्ण विधानसभेतला कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करण्यात आली.
यावेळी रोषणाईच्या उद्घाटनानंतर उपस्थित मंत्री आणि आमदारांनी आपले फोटोसेशन देखील केले.याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष यु टी खादर विधान परिषदेचे सभापती बसवराज होरटी पालकमंत्री सतीश जारकीहोळी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर समाज कल्याण मंत्री डॉक्टर एच एस सी महादेवाप्पा यांच्यासह अनेक मंत्र्यांनी आमदार उपस्थित होते.