बेळगाव कुस्तीगर संघटनेच्या वतीने हिंदवाडीत कुस्ती आखाड्यात कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.
या कुस्त्यांसाठी कर्नाटक महाराष्ट्रातून व इतर भागातून पैलवानाना संघटनेने बोलावणी केली होती. या ठिकाणी थापा या पैलवानाने शिवाजी महाराज की जय “जय महाराष्ट्र” अशी घोषणा करताच
कुस्तीगर संघटनेला याचा राग आला आणि लागलीच त्या व्यक्तीने कन्नड मधून संभाषण करून अरे राजा “जय महाराष्ट्र” म्हणू नकोस असा तो बोलला.त्यानंतर कुस्ती पाहण्यासाठी आलेलं सर्व प्रेक्षकांनी एकच विरोध केला