कावळे मॉडर्न जिम आयोजित मिस माॅडर्न आणि मिसेस मॉडर्न बेळगांव जिल्हास्तरीय भारतीय पारंपारिक सांस्कृतिक फॅशन स्पर्धा घेण्यात आली .यास्पर्धकरीता प्रमुख पाहुणे म्हणुन मीनाताई बेनके , किरण कावळे ,डॉ गणपत पाटील ,कितीॅश कावळे ,राणी विजय, स्मिता कावळे ,पुजा भातकांडे,संगीता करोशे, प्रतिक्षा हलगी,उपस्थित होते.तर पंच म्हणून वैष्णवी भूते, गौतमी भूते यांनी काम पाहिले.
यावेळी मिस मॉडर्न वेशभुषा स्पर्धे मध्ये
1नवमी मुतगेकर
2 वैष्णवी कुलबुर्गी
3 संजना गुंडकल
मिसेस मॉडर्न
1 रीतू शिंदोळकर
2 वनिता गवळी
3 अंबिका घोडके
यांनी बक्षिसे देऊन गौरविण्यात आले