बस चालक आणि युवतीच्या वयक्तिक भांडणात चमराठी नागरीक आणि समिती ला मध्ये खेचत कन्नड संघटनांनी समितीच्याविरोधात सामूहिक रित्या आज पुकारला होता .मात्या र बंदलाबेळगावकरांनी केराची टोपली दाखवत व्यवहार सुरू ठेवले आहेत . सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत बंद कानडीगांनी थयथयाट करतबंद पुरकारला होता . रोजच्या जगण्यासाठी धडपडणाऱ्या नागरीकानी कामापेक्षा मोठ काही नाही हे दाखवून देत कन्नड संघटना चांगलाच ठेंगा दाखविला
बेळगाव शहर बंदला ठेंगा दाखवत सकाळपासूनच बेळगावमध्ये व्यवहार सुरळीत सुरु आहेत
बेळगावकरांनी दाखविला ठेंगा -दैनंदिन व्यवहार सुरळीत
