रविवार दिनांक 30मार्च 2025 रोजी के जे क्रिएशन चे संस्थापक कुमार जाधव ह्यांनी सोलो डांस आणि फॅशन शो अगदी दिमाखात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बेळगांव मधील गाथा मेडिकल च्या मालकीण विद्या तुकाराम पवार उपस्थित होत्या..
कार्यक्रम ला प्रमुख पाहुणे म्हणून
एंजेल फाऊंडेशन च्या चेअरमन सौ.मीनाताई अनिल बेनके ,गोपिका फिल्म ,ओम् नमो शिवाय,बेळगांव केसरी,आणि जीवन संघर्ष चे संस्थापक डॉ गणपत पाटील होते.तसेच कीर्ती सर्जिकल चे संचालक किर्ती सुरंजन होते .
त्याचबरोबर कन्नडा अक्टर भोजराज,रॉ फिटनेस चे संचालक काजल चौगुले ,नवजीवन हॉस्पिटल चे संचालक डॉ सपना चौलिगर,ईशान्य ग्रुप ऑफ कंपनीचे मोटिवेशनल स्पीकर श्री नितीन सूर्यवंशी सर उपस्थित होते .
पाहुणे कलाकार म्हणून अभिनेता शशिकांत नाईक व अभिनेत्री निधी राऊळ उपस्थित होते.
तसेच हिंदी मराठी चित्रपट डायरेक्टर व प्रोड्यूसर लेखक राजू सर उपस्थित होते.
सोलो डांस मधे अनुक्रमे प्रथम क्रमांक साई खांडेकर द्वितीय क्रमांक आकाश तृतीय क्रमांक सुरभी, संयुक्ता होनगेकर, आरोही ह्यांनी पटकावले तसेच बेस्ट डांसर म्हणून दया शिंदे ह्यांनी किताब मिळवला.
सर्व विजेता स्पर्धकांना रोख रक्कम ,प्रणामपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले.
फॅशन शो मधे प्रथम क्रमांक निलम आठवले,द्वितीय क्रमांक कविता आणि तृतीय क्रमांक सोनाली गायकवाड तसेच बेस्ट वॉक परफॉर्मन्स म्हणून रितू ह्यांनी फटकावला .
कार्यकमाचे आयोजन k j क्रिएशन चे फाऊंडर कुमार जाधव ह्यांनी केले होते..
शशीप्रिया ह्या गायीकीने स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले..
कार्यक्रमा मधे बेळगांव मधील चेतन वेताळ,नागेश बोभाटे ,धनश्री किल्लेकर, किर्ती धामणेकर,स्नेहल ताशिलदार, अर्चना वेताळ,निखिल शिंदे,अर्चना पाटणेकर,डॉ मेघा भंडारी,संजना कोकडू ,स्थानिक मराठी,कन्नडा,हिंदी कलाकार व डायरेक्टर,प्रोड्युसर बहुसंख्येने उपस्थित होते.
तसेच डॉ गणपत पाटील आणि किर्ती मॅडम नी जज्ज चे काम पाहिले.
डॉ गणपत पाटील ह्यांनी रैंप वर कॅट वॉक करून रसिकांची मने जिंकली..
कार्यकर्माचे सूत्रसंचालन फिल्म एक्टर तुकाराम पवार ह्यांनी केले..
सर्व मान्यवरांचे आभार फिल्म एक्टर महादेव होनगेकर ह्यांनी मांडले.
बेळगांव मधील कन्नडा साहित्य भवनात KJ CREATION चा सोलो डांस आणि फॅशन शो स्पर्धा थाटा माटात संपन्न
