No menu items!
Sunday, June 1, 2025

वडिलांनी इतका का महाग फोन घेतला म्हणून विचारणा केली आणि तरुणाने ……

Must read

वैभव नगर येथील रहिवासी असलेल्या २४ वर्षीय तरुण रशीद शेखने त्याच्या वडिलांशी महागड्या आयफोन खरेदीवरून झालेल्या वादातून आत्महत्या केली. महागडा मोबाईल कशासाठी खरेदी केलास अशी विचारणा वडिलांनी केल्याने दुखावलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
एपीएमसी पोलिसात त्याची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!