बेळगाव महापालिकेतील महसूल विभागात होत असलेल्या भ्रष्टाचार विरोधात आज महानगर पालिकेतील विरोधी गटाने आंदोलन केले .बेळगाव महापालिकेचे विरोधी पक्ष नेते मुझम्मील आणि विरोधी गटातील नगरसेवकांनी पालिकेसमोर ठाण मांडून पालिकेत चाललेल्या भ्रस्टचाराचा विरोध केला . बेळगाव मनपा सुरू असलेल्या एजंट राज मुळे केवळ लोकप्रतिनिधींनाच नव्हे सामान्य माणसाला देखील याचा फटका सहन करावा लागत आहे. एजंटांची कमी अधिक आणि जनतेची नगरसेवकांची कामे लांबवली जात आहेत असा आरोप करत आंदोलन केले
विरोधी गटाचे मनपा समोर ठाण मांडून आंदोलन
By Akshata Naik

Must read
Previous articleपूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला