No menu items!
Sunday, June 1, 2025

भव्य स्केटिंग स्पर्धा 2025राजहंसगड किल्ला बेळगांव

Must read

बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो च्या वतीने भव्य स्केटिंग स्पर्धा चे आयोजन रविवारी दिनांक 4 मे 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता ऐहतासिक राजहंस गड किल्ला वर करण्यात आले असून ही स्पर्धा विविध गटात होणार असून विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे तरी ह्या स्पर्धेत सहभागी स्केटर्सचां उत्साह व मनोबल वाढवण्यासाठी जास्त संख्याने उपस्थित रहावे असे आयोजका कढून आवाहन करण्यात आले आहे….

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!