कुणबी समाज बेळगांव 18 व्या वार्षिक स्नेसंमेलन कार्यक्रमनुकताच पार पडला कुणबी समाज बेळगांव यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही समाजातील वद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला रविवार दिनांक 1/6/2025रोजी श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन जक्कीनहोंडा शेजारी येते झाला, या कार्यक्रमासाठी दक्षिण विभागातील आमदार श्री अभय पाटील साहेब यांनी विद्यार्थि विद्यार्थिनी साटी शालेय उपयोगी वही देण्यात आले या कार्यक्रमात व्यास पिठावर प्रमुख पाहुणे बेळगावचे महापौर श्री मंगेश पवार , नगर सेवक श्री शंकर पाटील, समाज सेवक गंगाधर पाटील
कुणबी समाज अध्यक्ष श्री, सुधीर जयराम घडशी, उप आध्यक्ष गणपत सुवारे कुणबी समाज महिला आध्यक्षा सौ, गायत्री गोनबारे उपआध्यक्षा धनश्री माईंनकर
या कार्यक्रमासाठी रत्नागिरी येतील उद्योग मंत्री श्री उदयजी सामंत यांचे सहायक या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली
रत्नागिरी येतील माजी जिल्हा पंचायत श्री रामभाऊ गराटे
नाणिज गाव येतील विधमान सरपंच श्री विनायक शिवगण
कशेळी गाव माझी सरपंच श्री प्रकाश परबते
कापड गाव माजी सरपंच श्री अनिल पाडवे
विधमान सरपंच श्री मांडवकर
खानु समाज सेवक श्री महादेव सुवारे, श्री संभाजी सूवारे
व्यास पिठावर उपस्थित होते
कुणबी समाज बेळगांव समजा तर्फे शालेय उपयोगी साहित्य आणि 250 विद्यार्थि आणि विद्यार्थिनी यांना वही वाटप करण्यात आले
समाज बांधव गेली 18 वर्षे हा उपक्रम राबवीत आहे आहे ,या कार्यक्रमात निमित्त होम मिनिस्टर या स्पर्धेत 150 पेक्षा आधिक महिलाने भाग घेतला होता या पैकी दोन नंबर निवडले. गेले पहिला क्रमांक.सौ, मधुरा विनायक घाणेकर दुसरा क्रमांक सौ मनीषा मिलिंद सुवारे या दोन्ही विजेत्यांना पैठणी साडी देऊन गौरविण्यात आले
कुणबी समाज मधील दहावी परीक्षेत जास्ती जास्त मार्क घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा सत्कार करण्यात आला
कुमारी भक्ती संजय घाटकर हिने 78,4% गुण मिळवून समाजामध्ये प्रथम आली
दर वर्षी प्रमाणे यंदाही समाजातील प्रथम येणाऱ्या र्विद्यार्थांना श्री, दिनेश रामाने यांच्या तर्फे त्याच्याच हस्ते 2000 रुपये रोख रक्कम देण्यात आली
श्रीमती उज्वला बाळकृष्ण मोहिते यांच्या कडून दहावी
मध्ये द्वितीय व तृतीय क्रमांक घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 1000व 500 रुपयांची बक्षीस देण्यात आले
○द्वितीय क्रमांक सोहम योगेश मोहिते व तृतीय क्रमांक तन्वी प्रवीण रेवडी यांना देण्यात आले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजाचे कार्य अध्यक्ष रामचंद्र नांगले , संजय घाटकर विनायक घाणेकर, गणेश गारडी,अभिजित घडशी , सुहास सुवारे, नरेद्र गोताडे , विनायक मावळणकर, अभिजित धाडवे, अशोक घाटकर, सुरेश पान कर, प्रसाद मावळणकर अमित घडशी, सागर घडशी, प्रदीप घगवे, सूरज सुवारे , सूरज मोरे प्रथमेश डोंगरे समाज बांधव , भगिनी ,कुणबी समाज महिला मंडळ यांचा सहकार्य लाभला
मीना डोंगरे यांनी सूत्र संचालन करुन सर्व कार्यकर्ते पाहुणे, समाज बांधव भगिनि यांचे आभार मानले