रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे नूतन जॉईंट सेक्रेटरी इंदूधर सीताराम यांचे बेळगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे नुकताच सत्कार करण्यात आला इंदूधर सीताराम ही कर्नाटक रोलर स्केटिंग असो चे जनरल सेक्रेटरी असुन त्यांनी कर्नाटक मध्ये स्केटिंग वाढवण्यासाठी भरीव कामगिरी केली आहे मूळचे बंगलोर येथील रहवासी असून त्यांची फेडरेशन च्या जॉईंट सेक्रेटरी पदी अभिनंदनिय निवड झाली. शाल बुके व हार घालून स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रकाश गौडा, मल्लिकार्जुन कड्डपांनवर, अक्षय सूर्यवंशी,शशीधर पाटील, मंजुनाथ कुरी, विरुपकशी, आणि कर्नाटकातील विविध जिल्ह्यातील स्केटिंग असो चे पदाधिकारी उपस्थित होते
रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे जॉईंट सेक्रेटरी इंदूधर सीताराम यांचा सत्कार
By Akshata Naik
Previous articleकुणबी समाज बेळगांव 18 व्या वार्षिक स्नेसंमेलन कार्यक्रम
Next articleडोक्यात दगड घालून एकाच खून -सौन्दत्ती मधील घटना



