बेळगांव ः आरटीओ सर्कल, शिवाजीनगर येथील जिर्णोद्धार केलेल्या वरदविनायक मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण समारंभ गुरुवार दि. १२ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त गणहोम व महाप्रसाद होणार आहे. भक्तांनी महाप्रसादासाठी वस्तूरुपात अथवा रोख देणगी देऊन सहकार्य करावे. तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यासाठी शिवाजीनगरमधील सर्व महिला मंडळ, युवक मंडळ व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन वरदविनायक मंदिर सेवा मंडळाने केले आहे.
आरटीओ सर्कल शिवाजीनगर येथे गुरुवारीगणहोम – महाप्रसाद
By Akshata Naik
Must read
Next articleगायत्रीची राज्य संघात निवड