श्रींगारी कॉलनी ग्रुप तर्फे भारताचे लाडके पंतप्रधान सन्मानीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई व केळी चे वाटप करण्यात आले भारताचे सक्षम नेतृत्व व जगाला भारतीयची नवी ओळख निर्माण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपला भारत देश चांगली प्रगती करत आहे अशा या नेत्याचा वाढदिवस संपूर्ण देशभर साजरा करण्यात आला श्रींगारी कॉलनी ग्रुप तर्फे सूर्यकांत हिंडलगेकर विनायक काकतीकर, संतोष श्रींगारी बाळू मिराशी, विश्वनाथ येल्लूरकर, सोहम हिंडलगेकर, श्री खन्नूकर यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई व केळी चे वाटप करण्यात आले यावेळी कॉलनीचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानी मिठाई चे वाटप
