बेळगावमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे
बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील शहाबंदर गावात ही घटना घडली.
बस मधून उतरताच हल्लेखोरांनी तलवारीने वार करून हत्या केली.
महांतेश बुकनट्टी वय (२४) यांचा खून करण्यात आलाय .तो घरी जात असताना या तरुणाची निर्घृण हत्या केली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.
ही घटना यमकनमर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे
तलवारीने वार करून युवकाचा खून
