गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्या नियती फौंडेशनला एक लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. मीना मालेगावे आणि त्यांचे चिरंजीव सुमित मालगावे यांनी त्यांचे पालक शालिनी आणि चंद्रशेखर मालगावे यांच्या स्मरणार्थ देऊ केली आहे.गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी त्यांनी मदत नियती फौंडेशनला देऊ केली आहे.नियती फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ सोनाली सरनोबत यांच्याकडे एक लाखांचा धनादेश सुपुर्त करण्यात आला.
‘नियतीला मिळाली लाखांची मदत’
By Akshata Naik

Must read
Previous articleशालेय परीक्षा 11 ते 20 एप्रिल दरम्यान
Next articleयुवा समितीच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप