पार्वती नारायण नाईक यांचे निधन
हिंडलगा येथील रहिवासी श्रीमती पार्वती नारायण नाईक वय 91 यांचे सोमवार दिनांक 4 एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले तीन मुली सुना जावई नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दिनांक सात एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता हिंडलगा स्मशानभूमीत होणार आहे. त्या हिंडलगा येथील महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघाचे खजिनदार उदय नाईक व स्टेट बँकेचे निवृत्त व्यवस्थापक अरुण नाईक कर्नल मोहन नाईक काशिनाथ नाईक यांच्या मातोश्री होत.