भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळाच्यावतीने येथील विजय नगर मध्ये दिनांक सहा एप्रिल रोजी सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. सदर सत्यनारायण महापुजा भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आली असून सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केले आहे.
बीजेपीच्या स्थापना दिनानिमित्त सत्यनारायण महापूजा
By Akshata Naik

Next articleचिमुकल्याची उत्कृष्ट कामगिरी