No menu items!
Friday, December 6, 2024

प्रार्थनास्थळांमध्ये मोठया आवाजचे लाऊडस्पीकर वापरण्यावर बंदी

Must read

बेळगाव पोलिसांनी शहरातील मशिदी, मंदिरे, चर्च, मॉल, प्रार्थनास्थळे यासह लाऊडस्पीकरचा वापर करणाऱ्यांना, लाऊडस्पीकरचा मोठा आवाज न करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे .

पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या सर्व प्रार्थनास्थळांच्या( चालकांना)पुजारी , मौलाना आणि फादर यांना बेळगाव शहरातील पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सर्व पूजा केंद्रांना यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच सर्व पोलीस ठाण्यांना सुव्यवस्था राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.जर असे न झाल्यास कारवाईचा बडगा उभारण्यास प्रारंभ करण्यात येणार आहे .

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!