भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 वी जयंती बाची गावामध्ये साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य कविता दत्तात्रय देवरमनी, प्रवीण देवरमनी महादेव मल्हारी गुंजीकर उपस्थित होते .
यावेळी नूतनीकरण करण्यात आलेले बोर्डाचे(फलक )उद्घघाटन युवा कार्यकर्ते सचिन नारायण बाळेकुंद्री यांच्या हस्ते करण्यात आले आहे
त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
याप्रसंगी ज्योतिबा दोड्डानावर, परशराम सावंत, मासेकर गुरुजी ,कृष्णा कांबळे, खाचो कांबळे, भरमा कांबळे, पांडू शंकर कांबळे,रवींद्र अर्जुन कांबळे, दत्तात्रय देवमनी, दुर्गाप्पा कांबळे, लक्ष्मण कांबळे,यल्लाप्पा कांबळे, बसवंत देवरमनी आंबेडकर युवक मंडळ, व बाची ग्रामस्थ उपस्थित होते