18 ते 20 मे दरम्यान बेंगळुरू येथे होणाऱ्या मिनी ऑलिम्पिकमध्ये केंद्रीय विद्यालय बेळगावच्या विद्यार्थ्याची निवड झाली आहे.
साईश्री असे तिचे नाव असून तिची 600 मीटर धावण्यासाठी निवड झाली आहे .
साईश्री चांगली धावपटू असून तिने विविध स्पर्धांमध्ये आपली क्षमता दाखवली आहे. आता ती मिनी ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार आहे.
मिनी ऑलिम्पिकसाठी साईश्रीची निवड
