आबा स्पोर्ट्स क्लबचे जलतरणपटू पद्मप्रसाद हुलजी यांनी बेंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय इंडिया जलतरण स्पर्धेत दोन रौप्य आणि तीन कास्य पदे पटकाविली आहेत.
त्यांनी 100 मीटर फ्री स्टाइल 50 मीटर बॅकस्ट्रोक 450 मीटर मीटर रिले प्रकारात कास्य पदक पटकाविले आहे तर बेस्ट स्टॉक 50 मीटर आणि 450 मिटर मिडले रिलेमध्ये मध्ये त्यांनी रौप्य पदक प्राप्त करण यश मिळवले आहे. त्यांना प्रशिक्षक विश्वास पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.