थोर विचारवंत शिवरायांचे पाईक बेळगावहून किल्ले रायगडला शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पायी जात असताना महाडजवळ निधन झाले. राजू शेट्टी वय 64 असे त्यांचे नाव असून ते अनेक युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा व गडकोटांचा अभ्यास व इतिहास सांगणारे एक योग्य मार्गदर्शक होते. त्यांच्या या आकस्मिक निधनाने युवकांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
शिवभक्त राजू शेट्टी यांचे निधन
By Akshata Naik

Must read
Previous articleआंबेवाडी गावात नृसिंह जयंती महोत्सव उत्साहात संपन्न