टिळकवाडी येथील पहिले रेल्वे गेट दुरुस्तीच्या कारणास्तव उद्या एक जून रोजी बंद ठेवले जाणार आहे. नैऋत्य रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली असून सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत गेट बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
टिळकवाडी येथील पहिले रेल्वे गेट उद्या बंद
By Akshata Naik
Previous articleहौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना उद्या अभिवादन
Next articleनिवडणुकी संदर्भात तक्रार असल्यास इथे करा संपर्क