अनगोळ येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीचा वाढदिवस उद्या मंगळवार दिनांक सात जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी सकाळी नऊ वाजता जन्मोत्सव महाआरती ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे तरी अनुभव मधील सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन लक्ष्मी देवी ट्रस्ट कमिटी व मंदिर पुजारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अनगोळ मध्ये उद्या लक्ष्मीदेवीचा जन्मोत्सव
By Akshata Naik
Previous articleरँकिंग मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सतीश जारकीहोळी फाउंडेशनची मदत
Next articleनिधनवार्ता