नारायण कृष्णा पाटील यांचे निधन
मूळचे कल्लेहोल व सध्या डिफेन्स कॉलनी येथील रहिवासी नारायण कृष्णा पाटील वय 51यांचे मंगळवार दिनांक सात जून रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले भाऊ भावजय असा परिवार आहे. ते क्लास वन गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर होते.