शांता निंगप्पा पाटील यांचे निधन
मूळच्या ब्रह्म लिंग गल्ली येळ्ळूर वाडी व सध्या संभाजी गल्ली येथील रहिवासी शांता निंगाप्पा पाटील वय 70 यांचे निधन झाले आहे त्यांच्या पश्चात पती एक मुलगा चार मुली सून जावई नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दिनांक 13 जून रोजी सकाळी आठ वाजता येळ्ळूर येथील त्यांच्या शेतवडीत होणार आहे .त्या बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर निंगाप्पा पाटील यांच्या धर्मपत्नी होत्या.