बारावीच्या परीक्षा मूल्यमापन प्रक्रिया संपली असून २५ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. २२ एप्रिलपासून १८ मेपर्यंत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. बारावीचे मूल्यमाबत जवळजवळ पूर्ण झाले आहे. २५ जून रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे . तसेच सर्व विद्यार्थीना पदवीपूर्व शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहता येणार आहे



