शारीरिक सुदृढता या विषयावर अविष्कार महिला उद्योजक संस्थेतर्फे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सदर व्याख्यान उद्या शनिवार दिनांक 18 जून रोजी भाग्यनगर येथील लोकमान्य सोसायटीच्या सभागृहात सायंकाळी चार वाजता पार पडणार आहेत.
यावेळी प्रसन्ना डोईजोडे यांचे पेपर क्विलिंग चे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे. प्रारंभी संध्या पाटील याचे शारीरिक सुदृढता विषयावर व्याख्यान होणार आहे.