आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून उद्या मंगळवार दिनांक 21 जून रोजी आरोग्य भारतीतर्फे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर योग शिबिर आरोग्य भरती बेळगाव शाखेतर्फे आयोजित करण्यात आले असून सकाळी 6.30ते 7.30 या वेळेत शहराच्या विविध भागात हे योग शिबिर राबविण्यात येणार आहेत
शहरातील टिळकवाडी संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा अनगोळ बेळगाव अर्बन सौहार्द सोसायटी सभागृह सोनार गल्ली वडगाव गणेश मंदिर कावेरी नगर विधानसभा उद्यान याठिकाणी आरोग्य भारतीतर्फे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.