नवसाची देवी म्हणून ख्याती असलेल्या वडगावच्या ग्रामदैवता मंगाई देवीचा उद्या गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. गाराने घालून झाल्यावर जवळपास महिन्याभरानंतर मंगाई देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
उद्या शुक्रवार दिनांक 24 जून रोजी रात्री मंदिर पुजारी व मानकर यांच्या उपस्थितीत मंगाईदेवी ला विधीवत गाऱ्हाणे घालण्यात येणार आहेत. त्यानंतर वडगाव सह आजूबाजूच्या परिसरात वार पाळण्यात येणार आहेत.