गोगटे महाविद्यालय वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी श्रेया रामचंद्र पाटील हिने बारावी च्या परीक्षेत 600 पैकी 564 गुण घेत 94 टक्के मिळवले आहेत. तिच्या ह्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
श्रेयाने मिळविले घवघवीत यश
By Akshata Naik

Previous articleरक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन
Next articleमंगाईदेवी ला उद्या गाऱ्हाने