संगीत कलाकार संघातर्फे उद्या रविवार दिनांक 26 जून रोजी गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम सरस्वती वाचनालय येथे सकाळी 10वाजता पार पडणार आहे.
यावेळी या कार्यक्रमात हुदलीकर बंधू-भगिनी यांचा शास्त्रीय संगीत वादन होणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.