मराठा को-ऑप. बँक बेळगाव यांच्यावतीने २०२०-२१ व २१-२२ मध्ये दहावी, बारावी परीक्षेत ७५ टक्क्यांहून अधिक गुण व पदवी-पदव्युत्तर परीक्षेत ७० टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्णझालेल्या सभासदांच्या मुला-मुलींचा गौरव करण्यात येणार आहे. शनिवार दि. १६ जुलैपूर्वी बँकेकडे गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत व सभासद क्रमांकासह अर्ज करावेत, असे बँकेच्या संचालक मंडळातर्फे कळविण्यात आले आहे
या बँकेच्या सभासदांना आवाहन
By Akshata Naik
Previous articleजगदीश ईटी यांची महालिंगपूर नगरपरिषदेत बदली
Next articleसुरसंगीत महाकेंद्र प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन