No menu items!
Tuesday, December 3, 2024

वायफळ खर्च न करता सामाजिक कार्यासाठी हातभार

Must read

सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर यांच्या हेल्प फोर नीडी या प्रकल्पाच्या माध्यमातून शेरी गल्ली येथे राहणारे सुधीर पद्मानावर यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशन ला मदत देऊ केली आहे.

रुग्णांना वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा याकरिता त्यांनी सदर फाउंडेशनला ऑक्सीजन सिलेंडर आणि फ्लो मीटर ची मदत केली आहे. त्यामुळे सुरेंद्र होळकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता गरजूंना मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनीही मदत केली असल्याचे यावेळी सांगितले.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!