केंद्रीय विद्यालय हायस्कूलची विद्यार्थिनी अस्मिता शिवाजी पाटील हिने सीबीएसई दहावीच्या परीक्षेत 96.20% गुण संपादन केले आहे. तसेच तिने पहिल्या दहा क्रमांकामध्ये आपले नाव शिक्कामोर्तब केले असल्याने तिचे शाळेतर्फे आणि तिच्या कुटुंबीयांतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.
सीबीएसई परीक्षेत या विद्यार्थिनींने संपादन केले घवघवीत यश
By Akshata Naik

Must read
Previous articleनिधन वार्ता
Next articleनागमुर्त्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल