बालिका आदर्श विद्यालय टिळकवाडी येथे उद्या शारदा चौक सोसायटीची बैठक बोलाविण्यात आली आहे. उद्या दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता सदर बैठक शाळेमध्ये पार पडणार आहे.
या बैठकीमध्ये बौद्धिक शारीरिक रंगमंचीय स्पर्धा करमणुकी कार्यक्रमाबद्दल चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीला सर्व महिला मंडळाच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन शारदोत्सव महिला सोसायटीचे अध्यक्ष अरुणा नाईक यांनी केले आहे