सीई एन पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक पदी आता संजीव कांबळे यांची वर्णी लागली आहे. त्यांनी आज या पदाचा कार्यभार स्वीकारला असून मावळते पोलीस निरीक्षक बी आर गडेकर यांनी कांबळे यांना पदभार सोपविला आहे.
त्यामुळे आता बेळगाव शहरातील सायबर इकॉनॉमिक्स ऑफफेन्स आणि नार्कॅटिक्स अर्थात सीई एन पोलीस स्थानकाचा कारभार कांबळे यांच्या हाती असणार आहे.