“स्थुलत्व व मधुमेह मुक्त विश्व अभियान” प्रणेते डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या दोनच वेळा जेवण व 45 मिनिटे व्यायाम या जीवनशैलीने भारतातील व जगभरातील लाखो लोकांनी आपल्या वजन व मधुमेहावर नियंत्रण मिळवले आहे. सोशल मिडिया व प्रत्यक्ष व्याख्याने देऊन डॉक्टरांनी आतापर्यंत विविध 12 शहरात ‘मधुमेह मुक्ती केंद्र’ सुरू केले आहेत.
त्याच प्रमाणे आता सोशल मिडिया व ऑनलाईन ऐवजी प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी “डॉ. दीक्षित जीवनशैली समुपदेशन केंद्र”
सुरू करत आहेत.त्याच अंतर्गत बेळगांव येथे ही समुपदेशन केंद्र सुरू होत आहेत.
तरी बेळगांव मधील रहिवाश्यांनी ह्या नवीन विनामुल्य समुपदेशन केंद्राचा लाभ घ्यावा.
*समुपदेश केंद्र :
*७ ऑगस्ट २०२२* पासून प्रत्येक रविवारी सकाळी १०.३० ते १२.०० या वेळेत खुले राहील.
नाव नोंदणी आणि अधिक माहिती साठी संपर्क:–
भालचंद्र बैलूर- ९७३८८९३४४३
संतोष ममदापुर- ९४४९८३७१४५