पती-पत्नीचे पटत नसल्याने त्यांनी घटस्फोट घेण्याकरिता न्यायालयात दावा केला होता त्यानुसार न्यायालयात यासंबंधी दावा सुरू असतानाच विवाहितेने आपल्या माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पल्लवी संदीप जाधव वय 24 राहणार बेळगाव शहर सध्या राहणार बेनकनहळ्ळी असे तिचे नाव असून यासंबंधी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच तिने आत्महत्या का आणि कशासाठी केली याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहे.