75 वा स्वातंत्र्य दिन आणि कै. श्री तननी हुलीघोल यांच्या 20 व्या जयंती निमित्त. लोमॅक्स आश्रम सिंडिकेट वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरीकांच्या हितासाठी ५० किलो तांदळाची पिशवी आणि १५ गाद्या देण्यात आल्या.
हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते अॅलन विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला .यावेळी जैन बीकॉम महाविद्यालयाचे विद्यार्थी अद्वैत चव्हाण, आदित्य गावडे, लकी एस, ध्रुव हांजी, कार्तिक, नितीन, वैष्णव आणि केदार उपस्थित होते.
सदर गरजूना मदत सर्व जैन महाविद्यालयीन विद्यार्थी आणि व्यवथापनेने आभार मोरे यांनी मानले . विजय मोरे माजी महापौर नारायण कणबकर (सामाजिक कार्यकर्ते) सुनील देसाई जैन कॉलेज मुख्याध्यापक यांचेही त्यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी आभार मानले .