No menu items!
Thursday, December 5, 2024

गणेश जयंतीनिमित्त गणाचारी गल्ली येथे महाप्रसादाचे आयोजन

Must read

गणाचारी गल्ली येथील श्रीराम सेना हिंदुस्तान सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ जीजी बॉईज व श्री रेणुका देवी महिला मंडळ यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे यावर्षीही गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही येथील श्री गणपती मंदिर बकरी मंडी येथे महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन आज शुक्रवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आले आहे. तरी या महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!