शिवमोग्गा सिटी कॉर्पोरेशन आणि कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन तर्फे 27 ऑक्टोबर 2022 रोजी मक्कल दसरा ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 चे आयोजन करण्यात आले होते. या चॅम्पियनशिपमध्ये जवळपास 400 स्केटर्स सहभागी झाले होते.
मेडल विजेते स्केटर्स
स्पीड स्केटिंग
आराध्या पी
1000 MTR रिंक रेस मध्ये १ सुवर्ण पदक 🏅
आर्या कदम
1000 MTR रिंक रेस मध्ये रौप्य पदक
५०० MTR रिंक रेस मध्ये १ कांस्य पदक
आर्या, आराध्या गेल्या ४ वर्षांपासून
KLE सोसायटीच्या स्केटिंग रिंक रोटरी कॉर्पोरेशन स्पोर्ट्स अकादमी स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल इंटरनॅशनल स्केटिंग ट्रॅक स्केटिंग सराव करत असून त्याना डॉ. प्रभाकर कोरे, श्री शाम घाटगे माजी आमदार कुडाची, श्री राज घाटगे, श्री इंदुधर सीताराम सरचिटणीस कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन श्री उमेश कलघटगी, अध्यक्ष बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन, प्रसाद तेंडुलकर,याचे प्रोत्साहन लाभत आहे
स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे यांचे मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत