विविध विषयांवर चर्चा करण्याकरिता तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या रविवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता बोलविण्यात आली आहे.
सदर बैठक येथील रेल्वे ओव्हरबीज जवळील मराठा मंदिर येथे बोलविण्यात आली असून या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे
त्यामुळे या बैठकीला आजी-माजी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.